Partner with S.A.R.I: Drive the Future of Precision Farming. We are expanding our footprint to bring cutting-edge electrostatic and precision spraying technology to every corner of India. We are looking for dedicated partners who share our vision of transforming Indian agriculture through innovation and engineering excellence.

S.A.R.I. सोबत भागीदारी करा – आधुनिक शेतीच्या भविष्यात सहभागी व्हा. S.A.R.I. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अत्याधुनिक इलेक्ट्रोस्टॅटिक आणि प्रिसिजन स्प्रेइंग तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी आपले वितरक जाळे विस्तारत आहे. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट अभियांत्रिकीच्या माध्यमातून भारतीय शेतीत परिवर्तन घडवण्याच्या आमच्या ध्येयात सहभागी होण्यासाठी आम्ही समर्पित भागीदार शोधत आहोत.

The S.A.R.I Advantage

S.A.R.I. सोबत भागीदारी का करावी?

  • Technological Leadership: Exclusive access to advanced Electrostatic Sprayers and efficient spraying solutions for the Indian climate.
  • Cost-Effective Innovation: Machines that optimize resource use, reduce input costs, and improve crop quality.
  • Comprehensive Support: Technical training, marketing resources, and reliable after-sales assistance.
  • Growth-Oriented Partnership: Transparent business model, competitive margins, research-driven product roadmap.
  • अत्याधुनिक तंत्रज्ञान: भारतीय हवामान आणि शेतीसाठी विकसित केलेल्या प्रगत इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर आणि कार्यक्षम फवारणी यंत्रसामग्रीची विशेष उपलब्धता.
  • खर्चात बचत, अधिक उत्पादन: आमची यंत्रे रसायने, पाणी आणि वेळ यांचा कार्यक्षम वापर करून उत्पादन खर्च कमी करतात आणि पिकांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात.
  • संपूर्ण व्यवसायिक सहाय्य: तांत्रिक प्रशिक्षण, विक्री व विपणन साधने आणि विश्वासार्ह विक्रीपश्चात सेवा.
  • वाढीवर आधारित भागीदारी: पारदर्शक व्यवसाय मॉडेल, स्पर्धात्मक नफा आणि संशोधनाधारित उत्पादन विकास.

Become a S.A.R.I Partner

S.A.R.I भागीदार व्हा

Ready to be part of the revolution? Fill out the details below, and our team will contact you to discuss partnership opportunities.

क्रांतीचा भाग व्हायला तयार? खालील तपशील भरा, आणि आमची टीम भागीदारीच्या संधींवर चर्चा करण्यासाठी तुमच्याशी संपर्क करेल.